नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती 2025

 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 266 जागांसाठी भरती


National Insurance Company Limited-NICL Recruitment 2025 (NICL Bharti 2025) for 266 Administrative Officer Posts (Doctor-MBBS, Legal, Finance, IT, Automobile Engineers, & Generalist).


नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड-एनआयसीएल भरती २०२५ (एनआयसीएल भारती २०२५) २६६ प्रशासकीय अधिकारी पदांसाठी (डॉक्टर-एमबीबीएस, कायदेशीर, वित्त, आयटी, ऑटोमोबाईल अभियंते आणि जनरलिस्ट).


जाहिरात क्र.: नमूद नाही


Total: 266 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ.  क्र.पदाचे नावशाखापद संख्या
1एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरडॉक्टर (MBBS)14
2लीगल20
3फायनान्स21
4IT20
5ऑटोमोबाइल इंजिनिअर्स21
6 जनरलिस्ट170
Total
266

शैक्षणिक पात्रता: M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA  किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  [SC/ST: 55% गुण]


वयाची अट: 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]


महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025
  • परीक्षा (Phase I): 20 जुलै 2025
  • परीक्षा (Phase II): 31 ऑगस्ट 2025
Website link - https://nationalinsurance.nic.co.in

View Notification - ( click here

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने