महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025

 महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती


A government of Maharashtra Directorate of Town Planning and Department, Pune, Konkan, Nagpur, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Amravati Division. DTP Maharashtra Recruitment 2025 (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti /DTP Maharashtra Bharti 2025) for 154 Posts (28 Junior Draftsman (Group-C) and 126 Tracer Posts)


महाराष्ट्र शासनाचे नगररचना संचालनालय आणि विभाग, पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग.  डीटीपी महाराष्ट्र भर्ती 2025 (महाराष्ट्र नगर रचना विचार भारती /डीटीपी महाराष्ट्र भारती 2025) 154 पदांसाठी (28 कनिष्ठ ड्राफ्ट्समन (गट-सी) आणि 126 ट्रेसर पदे)


जाहिरात क्र.: 01/2025 & 02/2025


Total: 154 जागा

पदाचे नाव & तपशील:

जा. क्र. पद क्र. पदाचे नावपद संख्या
01/20251कनिष्ठ आरेखक (गट-क)28
02/20252अनुरेखक (गट-क)126
  Total154

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य   (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य   (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र

वयाची अट: 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Website link - www.dtp.maharashtra.gov.in

View Notification -  पद क्रं 1 ( click here )
                 
                                   पद क्रं 2 ( click here )


टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने