नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०० जागा

 

नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०० जागा


नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी (अग्निशामक विमोचक) पदांच्या एकूण १०० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य अत्रिशमन अधिकारी कार्यातय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका, सिव्हील लाईन्स नागपुर- 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जून २०२५  पर्यंत अर्ज करता येतील.

View Notification - ( click here )

Website link - www.nmcnagpur.gov.in

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने