पुणे येथील आर्मी लॉ कॉलेजच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा
आर्मी लॉ कॉलेज पुणे यांच्या आस्थापनेवरील परिचारिका पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय पर्यवेक्षक, लिपिक, लेखा लिपिक, कार्मिक सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, वॉर्डन मुलींचे वसतिगृह, प्लंबर – एमटीएस पदाच्या जागा
कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय पर्यवेक्षक, लिपिक, लेखा लिपिक, कार्मिक सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, वॉर्डन मुलींचे वसतिगृह, प्लंबर – एमटीएस पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – आर्मी लॉ कॉलेज कॅम्पस, जुना पुणे-मुंबई महामार्ग (NH-4), साईबाबा सेवाधाम, कान्हे, पुणे-412106
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
View Notification - ( click here )
Website link - www.alcpune.in
टिप्पणी पोस्ट करा