महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025

 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती



Maharashtra State Cooperative Bank, MSC Bank Recruitment 2024 (MSC Bank Bharti 2024) for 167 Trainee Junior Officer, Trainee Associate, Trainee Typist, Trainee Driver, & Trainee Peon Posts.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, एमएससी बँक भरती २०२४ (एमएससी बँक भारती २०२४) १६७ प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी, प्रशिक्षणार्थी टायपिस्ट, प्रशिक्षणार्थी चालक आणि प्रशिक्षणार्थी शिपाई पदांसाठी.

जाहिरात क्र.: 02/MSC Bank/2025-26

Total: 167 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेनी ज्युनियर ऑफिसर44
2ट्रेनी असोसिएट्स50
3ट्रेनी टायपिस्ट09
4ट्रेनी ड्रायव्हर06
5ट्रेनी शिपाई (प्यून)58
Total167

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
    1. पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
    2. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श. प्र.मि.
    3. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके वाहन चालक परवाना
    4. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
    वयाची अट: 01 जून 2025 रोजी,
    1. पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
    2. पद क्र.2: 21 ते 28 वर्षे
    3. पद क्र.3: 21 ते 28 वर्षे
    4. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
    5. पद क्र.5: 18 ते 30 वर्षे
    नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
    Fee: 
    1. पद क्र.1: ₹1770/-
    2. पद क्र.2 ते 5: ₹1180/-
    अर्ज करण्याची पद्धत: Online
    महत्त्वाच्या तारखा: 
    • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025
    • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
    View Notification - ( click here
    Apply link - ( click here )

    टिप्पणी पोस्ट करा

    Post a Comment (0)

    थोडे नवीन जरा जुने