युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती
Union Bank of India Bharti 2025. Union Bank of India Recruitment 2025 (Union Bank of India Bharti 2025) for 500 Assistant Manager (Credit) & Assistant Manager (IT) Posts
युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२५. युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२५ (युनियन बँक ऑफ इंडिया भारती २०२५) मध्ये ५०० असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) आणि असिस्टंट मॅनेजर (आयटी) पदांसाठी
जाहिरात क्र.: नमूद नाही
Total: 500 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या1असिस्टंट मॅनेजर (Credit)2502असिस्टंट मॅनेजर (IT)250Total500शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.2: (i) B.E./BTech/MCA/MSc (IT)/MS/MTech (Computer Science Engineering/IT/Electronics/ Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI/Cyber Security) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹177/-]
महत्त्वाच्या तारखा:
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Website link 🖇️ -
www.unionbankofindia.co.in.
إرسال تعليق