शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे ग्रुप-D पदांची भरती
GMC Nanded Bharti 2025. Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, Vishnupuri, Nanded, Maharashtra. GMC Nanded Recruitment 2025 (GMC Nanded Bharti 2025) for 86 Group – D (Class 4) All Categories Posts.
GMC Nanded Bharti 2025. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड, महाराष्ट्र. GMC नांदेड भर्ती 2025 (GMC Nanded Bharti 2025) 86 गट - D (वर्ग 4) सर्व श्रेणी पदांसाठी.
Post Date: 29 April 2025 Last Update: 29 April 2025जाहिरात क्र.: डॉशंचशावैमतरुनानां/आस्था-4/3154/2025
Total: 86 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या1गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग792गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर17Total86शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, स्वच्छक पदासाठी 07वी उत्तीर्ण
वयाची अट: 24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नांदेड
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा:
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
إرسال تعليق