रेल विकास निगम लिमटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०२ जागा
रेल विकास निगम लिमटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ०२ जागा
व्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०३ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, रेल विकास निगम लिमिटेड, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर. के. पुरम, नवी दिल्ली-110066
Website link - www.rvnl.org
إرسال تعليق