गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३० जागा

 

गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३० जागा


गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  विभागप्रमुख (मानव संसाधन आणि प्रशासन), गोवा शिपयार्ड लिमिटेड, वडदेम, वास्को-द-गामा, गोवा, पिनकोड- ४०३८०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


Website link - www.goashipyard.in

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने