बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २९ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या एकूण २९ जागा
सामाजिक विकास अधिकारी पदांच्या जागा
सामाजिक विकास अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल – dyche01op.swm@mcgm.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) प्रचालन यांचे कार्यालय, म्युनिसिपल इमारत ६ वा मजला, पंतनगर वेस्ट डेपोच्या मागे, पंतनगर मनपा यानगृह, घाटकोपर (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००७५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वेबसाईट ला जाऊन वाचन करणे.
Website link - https://portal.mcgm.gov.in
टिप्पणी पोस्ट करा