राष्ट्रीय नागरी आरोग्य (अकोला) अभियानात विविध पदांच्या ४० जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टाफ नर्स पदांच्या एकूण ४० जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
View Notification - ( click here )
टिप्पणी पोस्ट करा