स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या २६१ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टेनोग्राफर ग्रेड सी पदांच्या एकूण २६१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
Website link - https://ssc.gov.in
View Notification - ( click here )
टिप्पणी पोस्ट करा