आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परीक्षा OST-सप्टेंबर 2025
Army Welfare Education Society (AWES), Army Public School (APS). AWES OST 2025 for PGT/ TGT/PRT for Teachers in Army Public Schools. AWES Online Screening Test (OST) September 2025.
आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES), आर्मी पब्लिक स्कूल (APS). आर्मी पब्लिक स्कूलमधील शिक्षकांसाठी PGT/TGT/PRT साठी AWES OST 2025. AWES ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट (OST) सप्टेंबर 2025.
जाहिरात क्र.: नमूद नाही
परीक्षेचे नाव: AWES ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा (OST) सप्टेंबर 2025
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नाव1पदव्युत्तर शिक्षक (PGT)2प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)3प्राथमिक शिक्षक (PRT)शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.2: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वयाची अट: 01 एप्रिल 2025 रोजी,
- फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
- अनुभवी: 57 वर्षांखाली
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹385/- [SC/ST: ₹385/-]
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2025
- प्रवेशपत्र: 08 सप्टेंबर 2025
- परीक्षा: 21, 22, 23 & 24 सप्टेंबर 2025
- निकाल: 08 ऑक्टोबर 2025
Website link - www.awesindia.com
View Notification - ( click here )
إرسال تعليق