SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
SSC JHT 2025. Staff Selection Commission, SSC JHT Recruitment 2025 (SSC JHT Bharti 2025) for 437 Junior Hindi Translator (JHT)/Junior Translator (JT), Senior Hindi Translator (SHT)/Senior Translator (ST) Posts. Combined Hindi Translators Examination 2025. SSC CHT Exam
एसएससी जेएचटी २०२५. स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी जेएचटी भरती २०२५ (एसएससी जेएचटी भारती २०२५) ४३७ कनिष्ठ हिंदी अनुवादक (जेएचटी)/कनिष्ठ अनुवादक (जेटी), वरिष्ठ हिंदी अनुवादक (एसएचटी)/वरिष्ठ अनुवादक (एसटी) पदांसाठी. संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा २०२५. एसएससी सीएचटी परीक्षा
जाहिरात क्र.: HQ-C11017/2/2025-C-1
Total: 437 जागा
परीक्षेचे नाव: सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2025
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) | 437 |
2 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ) | |
3 | ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) ज्युनियर ट्रान्सलेटर (JT) | |
4 | सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST) | |
5 | सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) CRPF | |
Total | 437 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1, 2, 3 & 5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2025 (11:00 PM)
- अर्ज दुरुस्ती: 01 ते 02 जुलै 2025
- परीक्षा (पेपर I): 12 ऑगस्ट 2025
टिप्पणी पोस्ट करा